शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : मनसैनिकांनी उधळून लावली काँग्रेसच्या संजय निरुपम यांची सभा

सिंधुदूर्ग :  सावंतवाडी : जयेंद्र परूळेकर नगरसेवकपदाचा राजीनामा देणार नाहीत -  काँग्रेस जिल्हाध्यक्ष विकास सावंत

अकोला : अकोला महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदी भाजपाच्या तीन, काँग्रेसच्या एका उमेदवाराची निवड

पुणे : बालभारतीने घ्यावा ‘दुर्गापर्व’ पुरवणीचा आधार; पुणे शहर युवक काँग्रेसची मागणी

अकोला : अकोला महापालिका; स्वीकृत सदस्यपदी भाजपाच्या तीन,काँग्रेसच्या एका उमेदवाराची निवड

राष्ट्रीय : काँग्रेसचं पंतप्रधान नरेंद्र मोदींसंदर्भात वादग्रस्त ट्विट, सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

पुणे : कात्रज-कोंढवा रस्ता न्यायालयात; निविदा प्रक्रियेतील घोळामुळे पेच, नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार

राष्ट्रीय : संसदेचं हिवाळी अधिवेशन डिसेंबरमध्ये, संसदीय कामकाज मंत्री अनंतकुमार यांची माहिती

राष्ट्रीय : सेल्फी काढणा-या विद्यार्थ्यावर संतापले काँग्रेस आमदार, मोबाइलच टाकला फोडून

राष्ट्रीय : राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी हालचाली सुरु, डिसेंबरमध्ये होणार अधिकृत घोषणा