शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
3
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
4
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
5
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
6
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
7
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
8
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
9
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
10
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
11
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
12
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
13
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
14
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
15
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
16
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
17
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
18
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
19
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
20
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...

कात्रज-कोंढवा रस्ता न्यायालयात; निविदा प्रक्रियेतील घोळामुळे पेच, नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 11:58 AM

कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा विषय आता थेट उच्च न्यायालयातच गेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार केल्यामुळे त्यांच्याकडूनही महापालिकेला खुलासा मागण्यात आला आहे.

ठळक मुद्देया कामाची निविदा यापूर्वी राज्य सरकारने जादा दराने आली असल्यामुळे केली होती रद्दराष्ट्रवादीच्या सातारा येथील एका ज्येष्ठ नेत्याची नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार

पुणे : कात्रज-कोंढवा रस्त्याच्या कामाचा विषय आता थेट उच्च न्यायालयातच गेला आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी या कामाच्या निविदा प्रक्रियेबाबत संशय व्यक्त करून त्याला न्यायालयाता आव्हान दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सातारा येथील एका ज्येष्ठ नेत्याने याबाबत नगरविकास मंत्रालयाकडे तक्रार केल्यामुळे त्यांच्याकडूनही महापालिकेला रस्त्याच्या कामाबाबत खुलासा मागण्यात आला असल्याची चर्चा आहे.याच कामाची निविदा यापूर्वी राज्य सरकारने जादा दराने आली असल्यामुळे रद्द केली होती. तसा आदेशच त्यांनी महापालिका प्रशासनाला दिला होता व फेरनिविदा काढण्यास सांगितले होते. आता ही फेरनिविदाही वादात सापडली आहे. निविदा जाहीर करतानाच त्यातील अटी विशिष्ट कंपनीला उपयुक्त ठरतील अशा ठेवण्यात आल्या, भागीदारीत निविदा दाखल करण्यास मनाई करण्यात आली, निविदा जाहीर करण्यापूर्वीच तिची माहिती विशिष्ट कंपन्यांना देण्यात आली अशा अनेक शंका शिंदे, ओसवाल यांनी फेरनिविदेबाबतही व्यक्त केल्या आहेत. प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आता शिंदे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे.कात्रज-कोंढवा रोडवरील  रस्त्याचे रुंदीकरण करण्यासाठी यापूर्वी पालिकेच्या सर्वसाधारण सभेने मान्यता दिली होती. मात्र, निविदेमध्ये साडेतीन किलोमीटरच्या रस्त्याचे काम, असे म्हटले आहे. रस्त्याची लांबी कशी कमी झाली? यासाठी आवश्यक ते भूसंपादन झालेले नाही; मग घाई का? असे मुद्दे शिंदे यांनी याचिकेत उपस्थित केले आहेत. 

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस