लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?' - Marathi News | The air of Congress-NCP is gone; Why an astrologer for prophecy? Says Devendra Fadanvis | Latest latur News at Lokmat.com

लातुर :'काँग्रेस-राष्ट्रवादीची हवा संपली; भाकितासाठी ज्योतिषी कशाला?'

मुख्यमंत्री फडणवीस : थोरातांनीच आरशात पहावे, आम्ही जनतेच्या चेहऱ्यात पाहतो ...

काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान - Marathi News | Sent private plane for Congress MLA to resign and join the Shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी 'मातोश्री'ने धाडलं खासगी विमान

एखाद्या आमदाराला शिवसेनेत प्रवेश देण्यापूर्वी संपर्क प्रमुख, खासदार, तसेच स्थानिक पदाधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जातो. ...

सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Police in the custody of the Bhim Army workers, including Congress, NCP, in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरातील काँग्रेस, राष्ट्रवादीसह भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी घेतले ताब्यात

आज अमित शहा सोलापूर दौºयावर; प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून शहर पोलीसांची कारवाई  ...

आरशासमोर उभे राहा, पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल - Marathi News | Stand in front of the mirror, the next opposition leader will appear | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरशासमोर उभे राहा, पुढचा विरोधी पक्षनेता दिसेल

बाळासाहेब थोरात यांचा मुख्यमंत्र्यांना टोला ...

देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला - Marathi News | The BJP, which had liberated the country from the Congress, became the Congress party | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देश काँग्रेसमुक्त करून पाहणारा भाजपच काँग्रेसयुक्त पक्ष झाला

सुप्रिया सुळे यांची टीका । सरकार कोणाचेही येवो मंत्री आमचेच असणार ...

'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं ! - Marathi News | unemployment is the Challenges to the Mahajanesh Yatra of bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाजनादेश'ला आव्हान विरोधकांचे नव्हे, तर वाढत्या बेरोजगारीचं !

राज्यातील बेरोजगारीवर वेळीच उपाययोजना काढली नाही, तर सत्ताधाऱ्यांना 'महाजनादेश' किंवा 'जन आशीर्वाद'ही वाचवू शकणार नाही, हे एव्हाना विरोधकांच्याही लक्षात आले आहे. ...

Video: काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या वाटेवर? मध्य प्रदेशातील राजकारणात होणार उलथापालथ - Marathi News | Congress leader Jyotiraditya Shinde may join BJP? There will be reversal in Madhya Pradesh politics | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे भाजपाच्या वाटेवर? मध्य प्रदेशातील राजकारणात होणार उलथापालथ

काही दिवसांपूर्वी ज्योतिरादित्य शिंदे यांनी केंद्र सरकारने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटविण्याच्या निर्णयाचं जाहीर समर्थन केलं होतं. ...

काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार - Marathi News | The Congress-NCP will contest 106 seats each | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस-राष्ट्रवादी प्रत्येकी १०६ जागा लढविणार

काही जागांचा तिढा : उर्वरित जागा मित्रपक्षांना सोडणार ...