शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : गुजरातच्या निकालानं निराश नाही, राहुल गांधींची पहिली प्रतिक्रिया 

राष्ट्रीय : सुशासन आणि विकासाच्या राजकारणाला पाठिंबा असल्याचं लोकांनी दाखवून दिलं - नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : गुजरात निवडणूक: भाजपा नेते तेजिंदर बग्गा यांनी मशरुम केक वाटत केला आनंद साजरा

राष्ट्रीय : आपल्या पहिल्याच सामन्यात शून्य धावा, मनोहर पर्रीकरांचा राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : हिमाचल प्रदेश निवडणूक निकाल 2017 LIVE UPDATES हिमाचलमध्ये कमळ फुलणार, काँग्रेसचा दारुण पराभव

सांगली : गुजरात निवडणूक : सांगलीत भाजपा कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व ढोलताशांचा गजर करत साजरा केला जल्लोष

राष्ट्रीय : इव्हीएममुळेच गुजरातमध्ये भाजपाचा विजय- संजय निरुपम

ठाणे : डोंबिवलीत युवक काँग्रेस-महिला आघाडीतर्फे नागरिकांना गाजर वाटप

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक : मोदींचं नेतृत्व यशस्वी असल्याचं सिद्ध - योगी आदित्यनाथ

राष्ट्रीय : गुजरात विधानसभा निवडणूक - दलित आंदोलनाचा चेहरा जिग्नेश मेवानीचा 21 हजार मतांनी दणदणीत विजय