शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 2 जी स्पेक्ट्रम घोटाळा : कनिमोळींच्या सुटकेमुळे आनंद, न्याय मिळाला - सुप्रिया सुळेंनी ट्विटवर व्यक्त केली भावना

राष्ट्रीय : 2जी स्पेक्ट्रम घोटाळा : ए. राजा व कनिमोळीसह सर्व आरोपी दोषमुक्त

संपादकीय : उधळलेल्या वारूला वेसण !

राष्ट्रीय : गुजरात निवडणुकीतील पराभवाच्या विश्लेषणासाठी काँग्रेसचं चिंतन शिबीर, राहुल गांधीदेखील होणार सहभागी

अहिल्यानगर : गुजरात निकालाचा राज्याच्या राजकारणावर सकारात्मक परिणाम : अशोक चव्हाण

राष्ट्रीय : भाजप विजयी होऊनही काँग्रेस सशक्त; भाजपाच्या १६ जागा कमी; कॉंग्रेसला १९ जागांचा फायदा

अहिल्यानगर : गुजरात निवडणुकीचा महाराष्ट्रात काँग्रेससाठी सकारात्मक परिणाम; अशोक चव्हाण यांचा दावा

मुंबई : मनसेच्या गुंडांचा सामना करण्यासाठी थिएटर मालकांनी बाऊन्सर ठेवावेत - संजय निरुपम

राष्ट्रीय : 'नीच'नीती भोवली ! मणिशंकर अय्यर, कपिल सिब्बल यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे काँग्रेसचे नुकसान, वीरप्पा मोईलींचा घरचा अहेर

राष्ट्रीय : गुजरातने मोदींच्या विश्वासार्हतेला दिला मोठा धक्का, राहुल गांधींचा टोला