शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : हिंदू असाल तर आम्हाला मत द्या, मुसलमान असाल तर काँग्रेस उमेदवाराला द्या; भाजपा मंत्र्यांचं वादग्रस्त वक्तव्य

राष्ट्रीय : भारतात शिक्षण आणि रोजगारनिर्मितीऐवजी फक्त तिरस्कार पसरवला जातो आहे, राहुल गांधी यांची टीका

मुंबई : राहुल गांधींसाठी काँग्रेसच्या संकल्प सभा

गोवा : गोवा वादग्रस्त मिकी पाशेको काँग्रेस पक्षात येण्याच्या तयारीत

पुणे : पुणे रेल्वे स्थानकाजवळीस महात्मा गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसची सद्भाव, सलोख्यासाठी प्रार्थना

वाशिम : वाशिम : मानोरा तहसीलदारांच्या खुर्चीला दिले निवेदन!

राष्ट्रीय : भीमा - कोरेगाव हिंसेमागे RSS चा हात, लोकसभेत काँग्रेस आक्रमक; नरेंद्र मोदींनी निवेदन देण्याची मागणी

नागपूर : वेगळ्या विदर्भाचे खंदे नेते व माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांचे नागपुरात निधन

राष्ट्रीय : मेघालयात काँग्रेसला झटका, चार आमदारांचा भाजपात प्रवेश 

नांदेड : मागोवा २०१७ : नांदेड या काँग्रेसच्या गडाला मजबुती देणारे वर्ष