शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : राहुल गांधींमुळे पक्ष ‘लोकसभा’ जिंकेल , ज्येष्ठ नेते अहमत पटेल यांना विश्वास

राष्ट्रीय : मध्यप्रदेशमधील नगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला 'अच्छे दिन', भाजपाला दिली 'काटें की टक्कर' 

राष्ट्रीय : चीन मुद्यावरून काँग्रेस जाब विचारणार, सीमांचे रक्षण करण्यात अपयश आल्याचा ठपका

ठाणे : ठाणे महानगरपालिका सत्ताधाऱ्यांच्या नाकर्तेपणाचे दिवा भाजपाने घातले श्राद्ध

गोवा : पुतळे नाचविण्यापेक्षा युवकांना रोजगार द्या, कोळसा प्रदूषण रोखा : काँग्रेस

महाराष्ट्र : राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा, काँग्रेसमध्ये सामसूम

संपादकीय : शोध नव्या मित्रांचा!, आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात नवी राजकीय समीकरणे

मुंबई : मुंबई काँग्रेसतर्फे “मूक प्रदर्शन” चे आयोजन

सिंधुदूर्ग : सिंधुदुर्ग : कॉंग्रेसने कार्यकारी अभियंत्यांचे रस्त्याच्या दुर्दशेकडे वेधले लक्ष, काम न झाल्यास तीव्र आंदोलन, निवेदनादवारे दिला इशारा

पुणे : कार्यालय रिकामे करा, तुकाराम मुंढे यांचा काँग्रेसलाही झटका