शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

ठाणे : केंद्र सरकारने जाहिर केलेल्या अर्थसंकल्पाविरोधात ठाण्यात काँग्रेसचे आंदोलन 

राष्ट्रीय : बजेटच्या दिवशी मतदारांचा मोदींना दणका, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दिला 'विजयाचा हात'

राष्ट्रीय : पश्चिम बंगाल पोटनिवडणूक 2018 : तृणमूल काँग्रेसनं जिंकली एक जागा, भाजपाला जोरदार धक्का

अकोला : अकोला : पेट्रोल-डीझल दरवाढीविरोधात काँग्रेसचा सायकल अन् बैलगाडी मोर्चा!

गडचिरोली : काँग्रेसचे पदाधिकारी सायकलवर

यवतमाळ : महागाईविरूद्ध काँग्रेसचे धरणे

छत्रपती संभाजीनगर : नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचा केवळ १८ लाख खर्च तर भाजपाचा ४० लाख  

वाशिम : पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात काँग्रेसचा वाशिम येथे दुचाकी गाड्यांचा ‘ढकलगाडी मोर्चा’  

छत्रपती संभाजीनगर : कामाला लागा; काँग्रेसला बहुमत मिळवून द्या : अशोकराव चव्हाण यांचे आवाहन 

गोवा : महिला आंदोलनाची टिंगल करणा-या मुख्यमंत्र्यांना माफ करावे : काँग्रेस