लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा! - Marathi News | Honey Trap Edition: RSS person don't get married; now Mr. Bhagwat you do it! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनी ट्रॅपप्रकरण : आरएसएसवाले लग्न नाही करत; आतातरी भागवतजी तुम्ही करा!

या हनी ट्रॅपप्रकरणी काँग्रेस नेते मानक अग्रवाल यांनी खळबळजनक वक्तव्य केले आहे. ...

काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान - Marathi News | The challenge of Congress and Abdul Sattar to win and the hattrick | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसला विजयाची तर सत्तारांना आमदारकीची हॅटट्रिक करण्याचे आव्हान

सत्तार यांच्या शिवसेना प्रवेशाने सिल्लोड-सोयगाव मतदारसंघ काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा विषय बनला आहे. ...

आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे - Marathi News | There is a daily offer coming up for party access | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमच्या पक्षात या म्हणून दररोज ऑफर येतायत: प्रणिती शिंदे

मी विचार केला तर किती वेळ लागणार जायला ? मात्र आमच्या रक्तातच काँग्रेस आहे. ...

कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल; चंद्रकांत पाटलांचा अंगुलीनिर्देश - Marathi News | Prithviraj Chavan may have taken nrevengefully action on NCP : Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कदाचित पृथ्वीराज चव्हाणांनी आकसापोटी कारवाई केली असेल; चंद्रकांत पाटलांचा अंगुलीनिर्देश

पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप होत होते. ...

पंतप्रधान मोदींना काँग्रेसने दिल्या 'जागतिक पर्यटन दिना'च्या हटके शुभेच्छा  - Marathi News | On World Tourism Day, Congress's 18-Frame Dig At PM Modi's Foreign Trips | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींना काँग्रेसने दिल्या 'जागतिक पर्यटन दिना'च्या हटके शुभेच्छा 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या परदेश दौऱ्यांवर विरोधी पक्षांकडून सातत्याने टीका केली जाते. ...

vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर - Marathi News | Vidhan sabha 2019:loyal to Congress on the way to Shiv Sena | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : काँग्रेसचे निष्ठावान शिवसेना, ‘वंचित’च्या उंबरठ्यावर

लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : राजकारणात पद, प्रतिष्ठा मिळविण्याच्या उद्देशातून स्वत:ला निष्ठावान म्हणवून घेणारे पदाधिकारी ऐनवेळेवर स्वपक्षातून फारकत घेत ... ...

vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता - Marathi News | vidhan sabha 2019: NCP firm for Akola West; Discomfort among congressional aspirants | Latest akola News at Lokmat.com

अकोला :vidhan sabha 2019 : अकोला पश्चिमसाठी राकाँ ठाम; काँग्रेसच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता

मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला जाणार असल्याची दाट शक्यता लक्षात घेता, काँग्रेस पक्षात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. ...

'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ? - Marathi News | Congress plan: congress leader directs Prithviraj Chavan to contest Satara Lok Sabha | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'यामुळे' सातारा लोकसभा लढविण्यास पृथ्वीराज चव्हाणांना हायकमांडचे आदेश ?

पृथ्वीराज चव्हाण यांनी लोकसभा निवडणूक लढविण्यास इच्छूक नसल्याचे सांगितले आहे. परंतु, काँग्रेस हायकमांडकडून त्यांना सातारा लोकसभा निवडणूक लढविण्याचे आदेश मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे साताऱ्यात राजे आणि चव्हाण यांच्यात लढत रंगण्याची शक्यता आहे. ...