शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

यवतमाळ : काँग्रेसच सर्वसामान्यांना न्याय देऊ शकते

पुणे : महापालिकेच्या विविध समित्यांच्या सदस्यांची निवड 

राष्ट्रीय : काँग्रेसने उपस्थित केले नमो अॅपवर प्रश्नचिन्ह, एनसीसीच्या कॅडेट्सची माहिती गोळा केल्याचा आरोप

राष्ट्रीय : अॅट्रॉसिटीवरून काँग्रेस आक्रमक, संसद भवन परिसरात केले आंदोलन

नागपूर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन

महाराष्ट्र : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन 

गोवा : काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी गिरीश चोडणकर यांना संधी

राष्ट्रीय : भाजपाला हरविण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आखलेय ही रणनीती

राष्ट्रीय : हिटलरकडे गोबेल्स होता, तसे मोदींकडे रविशंकर प्रसाद; काँग्रेसची चपराक

पुणे : काॅंग्रेस हा विचार असून ताे कधीही मरणार नाही : बी. जे. खताळ