शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

काँग्रेसने उपस्थित केले नमो अॅपवर प्रश्नचिन्ह, एनसीसीच्या कॅडेट्सची माहिती गोळा केल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 2:24 PM

फेसबूक डेटा लीक प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानचा आता काँग्रेसने मोदींच्या नमो अॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

नवी दिल्ली -  फेसबूक डेटा लीक प्रकरणावरून सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू असतानचा आता काँग्रेसने मोदींच्या नमो अॅपवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एनसीसीने आपल्या कॅडेट्सना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अधिकृत अॅप डाऊनलोड करण्याच्या दिलेल्या आदेशांवरून या वादाला तोंड फुटले आहे. एनसीसीने कॅडेट्सचे मोबाइल क्रमांक, ईमेल आयडी अशी माहिती गोळा केली असून, आता सरकारकडून या माहितीचा उपयोग राजकीय फायद्यासाठी केला जात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहेत. काँग्रेसच्या नेत्या रम्या यांनी ट्विट करून नमो अॅप डिलीट करण्याचे आवाहन जनतेला केला आहे.  काही महिन्यांपूर्वी एनसीसीने शाळा आणि महाविद्यालयांना पत्र लिहून त्यांच्या विद्यालयांमधील एसीसी कॅडेट्सना नरेंद्र मोदी अॅप डाऊनलोड करण्यास सांगण्याची, तसेच पंतप्रधान स्वत: कॅडेट्सशी संवाद साधू इच्छित असल्याने त्यांचे मोबाइल क्रमांक आणि ईमेल आयडी उपलब्ध करून देण्याची सूचना केली होती.  एकीकडे फेसबूक डेटा लीक आणि केंब्रिज अॅनॅलिटिकावर फेसबूक डेटाचा वापर अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष निवडणूक आणि भारतातील काही निवडणुकांमध्ये मतदारांना प्रभावित करण्यासाठी झाल्याचा आरोप होत असतानाच एनसीसीने दिलेले या आदेशांमुळे देशातील राजकीय वातावरण तापू शकते. एनसीसीने शाळा आणि महाविद्यालयांना दिलेल्या सूचनेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी हे मार्च महिन्यात नमो अॅपच्या माध्यमातून एससीसीच्या कॅडेट्ससोबत संवाद साधणार असल्याचे म्हटले होते. मात्र पंतप्रधान नेमक्या कोणत्या दिवशी कॅडेट्सशी संवाद साधणार याचा उल्लेख मात्र या पत्रात नव्हता. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस