लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान   - Marathi News | Congress is not against Vinayak Damodar Savarkar, a big statement of former Prime Minister Manmohan Singh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेस सावरकरविरोधी नाही, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे मोठे विधान  

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मोठे विधान केले आहे. ...

Maharashtra election 2019 : भोरमध्ये काँग्रेस-शिवसेना पुन्हा आमनेसामने - Marathi News | Maharashtra election 2019 : Congress-Shiv Sena faces again in the Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 : भोरमध्ये काँग्रेस-शिवसेना पुन्हा आमनेसामने

२००९, २०१४ साली आमदार संग्राम थोपटे यांनी एकतर्फी नव्हे, पण चुरशीच्या लढतीत विरोधक शिवसेनेवर मात केली होती. ...

Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार'  - Marathi News | Maharashtra Election 2019: '... so I will bring Balasaheb Thorat photo to my house after the election' Says Sujay Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार' 

मला प्रश्न पडतो, लोकसभेच्या तिकीटामागे गोंधळ कसा झाला? ...

haryana election 2019 : ना विरोधक, ना आव्हान; हरयाणात भाजपाला मोकळं मैदान? - Marathi News | haryana election 2019: no opposition or no challenge; BJP free ground in Haryana? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :haryana election 2019 : ना विरोधक, ना आव्हान; हरयाणात भाजपाला मोकळं मैदान?

सध्या महाराष्ट्रासोबत अजून एका राज्यात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी रंगली आहे. मात्र महाराष्ट्राच्या तुलनेत फार लहान असल्याने तिथल्या राजकीय लढाईची चर्चा फारशी होताना दिसत नाही आहे. ...

Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा - Marathi News | BJP should stop angering hollow nationalism: Shatrughan Sinha | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Maharashtra Election 2019; भाजपने पोकळ राष्ट्रवादाचा राग आळवणे बंद करावे : शत्रुघ्न सिन्हा

शेरोशायरीने सरकारवर केली टीका; सोलापूरच्या जाहीर सभेत बिहारी बाबूचा राजकीय जलवा ...

भाजपच्या 'बाय' अन् शिवसेनेच्या ऐनवेळच्या 'हाय'मुळं धीरज देशमुखांना बळ ! - Marathi News | BJP's 'By' and Shiv Sena's 'Hi' benifcial for Dhiraj Deshmukh vidhansabha Election 2019 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपच्या 'बाय' अन् शिवसेनेच्या ऐनवेळच्या 'हाय'मुळं धीरज देशमुखांना बळ !

मतदारसंघातील पंचायत समितीत देखील प्रतिनिधीत्व नसलेल्या शिवसेनेला हा मतदारसंघ देण्यात आला. शिवसेनेने देखील मतदार संघातील ताकतीनुसार मुंबईत वास्तव्य असलेल्या सचिन देशमुख यांना उमेदवारी देऊन धीरज देशमुख यांना मोडके तोडके आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ...

Maharashtra Election 2019 :काँग्रेसमुळे लोकशाही सशक्त-गेहलोत - Marathi News | Congress strengthened democracy - Gehlot | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 :काँग्रेसमुळे लोकशाही सशक्त-गेहलोत

धारावी मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवार आमदार वर्षा गायकवाड यांच्या प्रचारासाठी गोल्डफिल्ड सोसायटी परिसरात आयोजित सभेत ते बोलत होते. ...

Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Why does BJP not give Bharat Ratna directly to Godse? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : भाजप थेट गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? मनीष तिवारी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याऐवजी भाजप थेट नाथुराम गोडसेलाच भारतरत्न का देत नाही? असा सवाल उपस्थित करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते खा. मनीष तिवारी यांनी बुधवारी भाजपवर उपहासात्मक टीका केली. ते नागपुरात आले असता पत्रकार परिषदेत बोलत होते. ...