लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.! - Marathi News | Maharashtra Election result 2019 : Ncp beat bjp and shivsena on many seats in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : पुणे जिल्ह्यात '' शरद पवार पॅटर्न '' चा बोलबाला, ७ जागांवर भाजपला ''दे धक्का''.!

Pune Election result 2019 : बारामतीत अजित पवार  १ लाख ९३ हजार ५०५  अशा भरघोस मतांनी विजय.. ...

Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली - Marathi News | Lottery to Chandrakant Jadhav in the North | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Assembly Election 2019 १३ दिवसात आमदार : उत्तर’मध्ये चंद्रकांत जाधव यांना लॉटरी-क्षीरसागर यांची हॅट्रीक हुकली

Maharashtra Assembly Election 2019 प्रत्येक फेरीत त्यांनी निर्णायक आघाडी घेत अखेरीस विजय संपादन केला. दहाव्या, तेराव्या आणि चौदाव्या फेरीत क्षीरसागर यांना बऱ्यापैकी मते मिळाली खरे पण त्यांना जाधवांची घोडदौड रोखणे अवघड झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण! - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result nota gets more votes than shiv sena in latur rural | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: 'नोटा'चा आकडा 'लय मोठा'; या मतदारसंघात काँग्रेस वगळता सगळ्यांचीच दाणादाण!

Maharashtra Election Result 2019 नोटाला काँग्रेस उमेदवाराच्या खालोखाल मतं ...

महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं? - Marathi News | Maharashtra Election Results 2019 : party wise strength in maharashtra election result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात कोणत्या प्रदेशात कुणाची सरशी?; २०१४च्या तुलनेत कोण वधारलं, कोण घसरलं?

Maharashtra Election Results : 2019 च्या निवडणुकीचे पक्षीय बलाबल काय आहे, ते जाणून घ्या... ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार - Marathi News | Maharashtra Vidhan Sabha Result six ministers of bjp shiv sena lost election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: अब की बार, मंत्र्यांच्या पराभवाचा षटकार; चुरशीच्या लढाईत हरले 'टीम देवेंद्र'चे अर्धा डझन शिलेदार

Maharashtra Election Result 2019 शिवसेना, भाजपाचे प्रत्येकी तीन मंत्री पराभूत ...

भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव  - Marathi News | Bhokar Election Results 2019: Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar, Maharashtra vidhan sabha election Results 2019  | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :भोकर निवडणूक निकाल: अशोक चव्हाणच 'किंग'; भाजपच्या गोरठेकरांचा दारूण पराभव 

Bhokar Vidhan Sabha Election Results 2019 : Ashok Chavhan vs Bapusaheb Gorathekar भोकर मतदारसंघाकडे होते राज्याचे लक्ष ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी - Marathi News | Maharashtra Election 29: Congress ready to support Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९ :...तर शिवसेनेला पाठिंबा देण्याची काँग्रेसची तयारी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांमधून सत्ताधारी भाजपा आणि शिवसेनेला जोरदार धक्का बसला आहे. ...

मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत - Marathi News | Malkapur Election Results 2019: Maharashtra vidhan sabha election Results 2019; Rajesh Ekade win | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर निवडणूक निकाल : भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसचे राजेश एकडे विजयी; संचेती पराभूत

Malkapur Vidhan Sabha Election Results 2019: राजेश एकडे यांना ८६२७६ मते मिळाली आहेत, तर संचेती यांना ७१८९२ मते मिळाली. ...