शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : काँग्रेसची अवस्था डोकं नसलेल्या धडासारखी, आंबेडकरांनी उडवली खिल्ली

नाशिक : इंधन दरवाढीविरुद्ध नाशिक कॉँग्रेसची गांधीगिरी

कोल्हापूर : वाहनधारकांना रेशनवरील धान्य बंदचा फतवा मागे घ्या: कॉँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : कुमारस्वामी सरकार राहणार की जाणार? 18 जुलै रोजी सिद्ध करावे लागणार बहुमत

अहिल्यानगर : हा योगायोग, की...?; सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात विमानात शेजारी-शेजारी!

राष्ट्रीय : कर्नाटकातील बंडखोर आमदारांसाठी कोट्यावधीचा खर्च करतंय तरी कोण? 

राष्ट्रीय : आसाममधील पूरस्थिती राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषित करा; काँग्रेस खासदारांची मागणी

राष्ट्रीय : गोवा, कर्नाटकनंतर राजकीय वादळ मध्य प्रदेशात जाणार? काँग्रेस नेते चिंतेत 

महाराष्ट्र : 'महाराष्ट्रात काँग्रेसने जात पंचायत नेमली; पण नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे का?'

अहिल्यानगर : काही संधीसाधू पक्ष सोडून गेले, तरी निष्ठावंतांच्या बळावर लढाई जिंकू!