देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Strategy In CWC Meeting: काँग्रेसकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अपमानाचा मुद्दा लावून धरला जाणार आहे. तसेच त्याचा पाठपुरावा केला जाणार आहे. ...
Congress News: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने आज राज्यभर डॉ. बाबासाहेब ...
Congress Plea: निवडणूक आयोगाच्या शिफारशीच्या आधारावर, केंद्रीय कायदा मंत्रालयाने शुक्रवारी निवडणूक आचार नियम, 1961 च्या नियम 93 (2) (ए) मध्ये सुधारणा केली आहे. ...
Delhi Assembly Elections 2025: एकेकाळी दिल्लीवर निर्विवाद सत्ता राखणाऱ्या काँग्रेसला राज्यातील मागच्या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भोपळाही फोडता आला नव्हता. दरम्यान, हे अपयश धुवून काढून पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या दिल्ली विधानसभेच्या निवडणुकी ...
congress releases interim report of haryana election debacle दलाल यांनी पक्षाच्या पराभावाची अनेक कारणे सांगितली आहेत. तसेच, सत्ताधारी भाजपवर सरकारी यंत्रणेचा आपल्या पक्षाविरोधात दुरुपयोग केल्याचा आरोपही केला. भाजप 48 जागा जिंकत सलग तिसऱ्यांदा सत्तेवर ...