देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
काँग्रेसमध्ये सर्वोच्च असलेल्या कार्यसमितीचे अधिवेशन कर्नाटकातील बेळगावमध्ये सुरू असून, या अधिवेशनात राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांसमोर भूमिका मांडली. ...
Nagpur News: अमित शाह यांना तातडीने पदावरून दूर करावे, अशी मागणी करीत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून काँग्रेस नेत्यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांना याबाबत निवेदन दिले. ...
Delhi Assembly Election 2024: भाजपाला दिल्लीतील सत्ता जिंकून देण्यासाठी संघही सज्ज झाला असून, दिल्ली जिंकून हरणाया आणि महाराष्ट्राची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न संघाकडून सुरू आहे. ...
Delhi Assembly Election 2025: दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी काँग्रेस आणि भाजपावर सनसनाटी आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. दिल्लीत भाजपा आणि काँग्रेसचं साटंलोटं असून, निवडणूक लढवण्यासाठी भाजपा काँग्रेसला फंडिंग करत असल्याचा दावा आतिशी यांनी केला आ ...