शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

नागपूर : रस्ता खोदून सिमेंट रोडचे बांधकाम करा  : विकास ठाकरे यांनी केली पाहणी

नागपूर : राज्यात एकत्र, जिल्ह्यात मात्र काँग्रेस विरोधात

पुणे : राज्याआधीच वडगाव मावळ नगरपरिषदेत ''महाविकास आघाडी ''

ठाणे : शिवसेनेचा डाव मोडण्यासाठी भाजपाची खेळी; पण 'ती' टीम ठरवणार महापौर कुणाचा?

गोवा : उत्कंठावर्धक मडगाव नगराध्यक्षपदाचा उद्या निर्णय

मुंबई : Maharashtra Government: शिवसेनेचे आमदार बैठकीनंतर जयपूरला होणार रवाना; गोव्याला जाण्याची इच्छा

महाराष्ट्र : Maharashtra Government : राज्याचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी समन्वय समिती - सुत्रांची माहिती

महाराष्ट्र : Maharashtra Government : अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीचं 'ठरलं'; आता चर्चा 'मित्रां'शी अन् मग शिवसेनेशी!

राष्ट्रीय : झारखंडमध्येही काँग्रेसच्या नेतृत्वाची पाठ; महाराष्ट्रासारखा 'करिष्मा' होण्याची पाहतायत वाट

मुंबई : ...तरच शिवसेनेबरोबर सरकार स्थापण्याचा विचार करू, काँग्रेसचा पवित्रा