शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या घडामोडींपासून राहूल गांधी अलिप्त का ?

मुंबई : Maharashtra Government: काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात यांना उपमुख्यमंत्रिपदाचं 'बक्षीस' ?

महाराष्ट्र : Maharashtra Government : आता काय म्हणावं ! महाविकास आघाडी की, 'धर्मनिरपेक्ष हिंदुत्ववादी आघाडी'

राष्ट्रीय : रोजगारनिर्मिती थांबणे हे विकास ठप्प झाल्याचे द्योतक, प्रियंका गांधींचा घणाघात

मुंबई : काँग्रेसने 'ती' चूक पुन्हा करू नये, शिवसेनेसोबत आघाडीस संजय निरुपम यांचा विरोध

राष्ट्रीय : गोडसे भक्तांसाठी अच्छे दिन; प्रज्ञा सिंह यांच्या निवडीवरून काँग्रेसचा टोला

मुंबई : ''बाबांनी एकदा ठरवलं म्हणजे ठरवलं, मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार''

महाराष्ट्र : सत्तेसोबत जाण्याचा निर्णय शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेससाठीच अधिक लाभदायक !

महाराष्ट्र : विधानसभेत महाशिवआघाडी; तरी परभणीत राष्ट्रवादीला प्रतीक्षा भाजपची ?

राष्ट्रीय : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेच्या पुढील घ़डामोडी मुंबईतून होतील, संजय राऊत यांचे सूचक संकेत