देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Bhaskar Jadhav News: शिवसेना ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते आमदार भास्कर जाधव यांच्या व्हायरल होत असलेल्या एका विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. एका कार्यक्रमामध्ये भास्कर यादव यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत भाष्य करताना आपल्या पक्षाच ...
Sharad pawar on India Alliance News: राष्ट्रीय पातळीवर इंडिया आघाडीमध्ये, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीत सध्या वादविवाद सुरू झाले आहेत. सुसंवाद पुन्हा सुरू करण्यासाठी शरद पवारांनी पुढाकार घेण्याचे संकेत दिले आहेत. ...
Laxmi Hebbalkar Car Accident: कर्नाटकमधील काँग्रेसच्या नेत्या आणि राज्य सरकारमधील मंत्री लक्ष्मी हेब्बालकर यांच्या कारला आज सकाळी मोठा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात लक्ष्मी हेब्बाळकर या बालंबाल बचावल्या. ...
यावेळी केजरीवाल यांनी राहुल गांधींवर त्यांच्याबद्दल अपशब्द बोलल्याचाही आरोप केला. याच वेळी, पण आपण त्यांच्या विधानांवर कसलेही भाष्य करणार नाही, असेही ते म्हणाले. ...
Delhi Assembly Election 2025: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पहिल्याच सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद यांच्यावर हल्लाबोल केला. ...
Congress News: काँग्रेसकडून २६ जानेवारी २०२५ ते २६ जानेवारी २०२६ या दरम्यान ‘संविधान वाचवा राष्ट्रीय पदयात्रा’ ही देशव्यापी जनसंपर्क मोहिम सुरु केली जाणार आहे. ...
मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढवण्याचा उद्धव सेनेचा विचार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले. त्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्ष सावध झाले आहेत. ...