शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : Delhi Elections 2025: भाजपची चौथी यादी जाहीर, 9 उमेदवारांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीसांनी गृहमंत्रिपद सोडावे; सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर काँग्रेसची मागणी

मुंबई : मुंबई काँग्रेस : सारे कसे शांत शांत... बैठका नाहीत, महापालिका निवडणुकीची चर्चा नाही

संपादकीय : २४, अकबर रोड, दिल्ली- एका बंगल्याची कहाणी!

राष्ट्रीय : काँग्रेसचे आता नवे मुख्यालय, सोनिया गांधींच्या हस्ते सहा मजली 'इंदिरा भवन'चे उद्घाटन

राष्ट्रीय : भाजप, संघच नव्हे, लढाई ‘इंडियन स्टेट’ विरोधात; सरसंघचालकांनाही राहुल गांधींनी केले लक्ष्य

राष्ट्रीय : जयराम रमेश यांची याचिका, न्यायालयाकडून केंद्र सरकार व निवडणूक आयोगाला नोटीस 

पुणे : काँग्रेसचा आता ‘जय बापू, जय भीम, जय संविधान’ चा नारा; देशव्यापी मोहीम राबवणार

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी 'देशद्रोह' केला; राहुल गांधींच्या टीकेवर भाजप नेत्यांचा पलटवार...

महाराष्ट्र : काँग्रेस स्वबळावर की आघाडीत महापालिका लढेल? सतेज पाटील म्हणाले, “महायुतीचा पराभव होणे गरजेचे”