देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Congress Nana Patole News: मल्लिकार्जून खर्गे व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबद्दल बोलताना अरविंद केजरीवाल यांनी मर्यादेत राहून बोलावे, असे सांगत नाना पटोले यांनी आम आदमी पक्षावर टीका केली. ...
मोदी सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या महाराष्ट्रातील १८ वर्षांवरील प्रौढ लोकसंख्या तर ९.५४ कोटी आहे. या आकडेवारीनुसार १६ लाख मतदारसंख्या वाढली कशी? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला. ...
Uttarakhand Municipal Elections : उत्तर प्रदेशमधील पालिका निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आज सुरू आहे. सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेल्या या मतमोजणींच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. ...
Delhi Election 2025: राजधानी क्षेत्रात विधानसभा निवडणुकीत मूळ पूर्वांचलच्या असलेल्या मतदारांवर काँग्रेस व भाजपचे लक्ष असून काँग्रेसने या लोकांसाठी वेगळे मंत्रालय स्थापन करण्याचे आश्वासन प्रचारात दिले आहे. ...