शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : EVM च्या मुद्द्यावरुन INDIA आघाडीत मतभेद; NC नंतर आता TMC ची काँग्रेसवर बोचरी टीका

राष्ट्रीय : काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ  

राष्ट्रीय : खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

राष्ट्रीय : 'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर

राष्ट्रीय : तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी...; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

राष्ट्रीय : प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज

सातारा : काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये

राष्ट्रीय : EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

राष्ट्रीय : “काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

राष्ट्रीय : २०१२ मध्ये प्रणव मुखर्जी यांना पंतप्रधान बनवलं असतं तर…’’, मणिशंकर अय्यर यांचा मोठा दावा