शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : चूप, चूप, चूप... गप्प बस’’ राज्यसभेत मल्लिकार्जुन खर्गे भाजपा खासदारावर भडकले, कारण काय? 

राष्ट्रीय : 'UPAने देशाचे जे नुकसान केले, ते साफ करण्यासाठी आम्हाला 5 वर्षे लागली'-निर्मला सीतारामन

राष्ट्रीय : दिल्लीतील प्रचाराच्या तोफा थंडावल्या, 5 फेब्रुवारीला मतदान; एक्झिट पोलसंदर्भात EC नं जारी केली गाइडलाइन

मुंबई : 'राहुल गांधी अन् काँग्रेसला मतदारांनी फटका दिला, यातून ते शुध्दीत आलेले नाहीत'; आशिष शेलारांचा पलटवार

राष्ट्रीय : महाकुंभ मेळ्यासंदर्भातील खर्गेंच्या विधानावरून सभागृहात एकच गदारोळ; धनखड म्हणाले, शब्द माघारी घ्या

क्राइम : काँग्रेस आमदाराच्या मुलाची सरकारी निवासस्थानी आत्महत्या; पोलिसांचा तपास सुरू 

राष्ट्रीय : नेहरू-इंदिरांच्या काळात 12 लाखांच्या कमाईवर 10 लाख कर लागायचा; PM मोदींचे टीकास्त्र

राष्ट्रीय : तेलंगाणा काँग्रेसमध्ये बंडाचे वारे, १० आमदारांची गुप्त बैठक, सरकार संकटात? CM रेवंत रेड्डी अलर्ट

राष्ट्रीय : त्यांना अर्थव्यवस्थेचे ज्ञान नाही, काँग्रेसला 60 वर्षांपर्यंत...! आसामच्या मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना टोला

महाराष्ट्र : “८ वर्षांत सर्वांत छान भाषण, केंद्रीय बजेट चांगले पण...”; काँग्रेस खासदार नेमके काय म्हणाले?