देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
OBC Mahamorcha News: सरकारने सकल ओबीसी संघटनांच्या या मागण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद न दिल्याने १० ऑक्टोबर रोजी नागपूरात महामोर्चा होणारच, अशी भूमिका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी घेतला आहे. ...
आयटीआयच्या दीक्षांत समारंभात तरुणांना संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, जनतेने कर्पूरी ठाकूर यांना जननायक ही पदवी दिली आहे. "जननायक" ही पदवी चोरली जात आहे. बिहारच्या लोकांनी सतर्क राहिले पाहिजे. ...
Nagpur : पाटील म्हणाले, मतदाराची नावे वगळण्यासाठी स्वयंचलित सॉफ्टवेअरद्वारे बोगस अर्ज सादर करण्यात आले. मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना बोगस नावांनी फोन करून नावे वगळण्यास आपली संमती असल्याचे सांगण्यात आले. ...