शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची भाजपाकडून फसवणूक, ६ हजारांचा भाव कधी देणार?; काँग्रेसची विचारणा

राष्ट्रीय : इकडे दिल्‍लीत मतदान, तिकडे न लढताच भाजपनं 215 जागा जिंकल्या...! काँग्रेसची शरणागती?

राष्ट्रीय : Delhi Election 2025: दिल्लीत 70 जागांसाठी आज मतदान, 699 उमदेवार रिंगणात

महाराष्ट्र : सरकारचा फक्त एक मंत्री नाही तर पूर्ण सरकारच भ्रष्ट; नाना पटोलेंचा आरोप

राष्ट्रीय : तुम्हाला परराष्ट्र धोरण समजून घ्यायचे असेल तर हे पुस्तक वाचा; पीएम नरेंद्र मोदींचा राहुल गांधींना सल्ला

राष्ट्रीय : पंतप्रधान मोदींचा संसदेत मोठा हल्ला, एकाच कुटुंबातील ३ खासदारांचं उदाहरण देत विरोधकांना सुनावलं

राष्ट्रीय : हातगाड्यावर विमान अन्..! 'त्या 'कार्टूनचा उल्लेख करत पीएम मोदींची काँग्रेसवर बोचरी टीका

राष्ट्रीय : जे गरीबांच्या झोपडीत फोटो सेशन करून मनोरंजन करतात, त्यांना...! नाव न घेता PM मोदींचा सोनीया-राहुल गांधींना टोला

राष्ट्रीय : पाच-पाच दशके फक्त गरिबी हटावच्या घोषणा दिल्या, पण..; पीएम मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल

राष्ट्रीय : VIDEO: मी तुझ्या वडिलांसोबत होतो, तू काय सांगतो गप्प बस...; संतापलेल्या खरगेंनी भाजप खासदाराला सुनावलं