शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “महायुतीची परिस्थिती कौरवांसारखी झाली, आपसात लढूनच कार्यक्रम संपेल”; काँग्रेसची टीका

महाराष्ट्र : राहुल गांधी आज परभणी दौऱ्यावर; सोमनाथ सुर्यवंशी, विजय वाकोडे कुटुंबियांची घेणार भेट

राष्ट्रीय : सनी लिओनीच्या खात्यात दर महिन्याला पैसे पाठवतेय सरकार! एवढे रुपये होतायत जमा; बघा पुरावा

नागपूर : खुद्द मंत्रीच सहा दिवस बिनखात्याचे, जनतेला काय अपेक्षा असणार? विरोधकांचा सरकारला खोचक टोला

ठाणे : उल्हासनगरात संविधान रॅली, काँग्रेसचा पाठिंबा, प्रांत कार्यालयावर ठिय्या आंदोलन आणि निवेदन

राष्ट्रीय : जया बच्चन म्हणाल्या, भाजपच्या जखमी खासदारांना पुरस्कार दिला पाहिजे, कारण...

महाराष्ट्र : बीड, परभणीच्या प्रश्नावर सरकारची भूमिका बोटचेपी, पोलीस आणि बीडच्या गुंडाला सरकारचे अभय”, नाना पटोले यांचा आरोप 

राष्ट्रीय : ‘१९८४’ लिहिलेली बॅग देणाऱ्या भाजपा खासदारावर प्रियंका गांधी संतापल्या, म्हणाल्या...  

राष्ट्रीय : संसद धक्काबुक्की प्रकरण: सात सदस्यांची SIT स्थापन, कोणते अधिकारी करणार तपास?

सांगली : विधानसभेनंतर आता मिनी मंत्रालयाची तयारी, गावपुढाऱ्यांच्या हालचाली सुरू