देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Delhi Election 2025 Result Live Update: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. दिल्लीमधील विधानसभेच्या ७० जागांसाठी ... ...
Delhi Election Results 2025 : खरे तर, निवडणुकीच्या राजकारणात 'जर' आणि 'तर'ला फारसे महत्व नसते. पण तरीही, काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्या मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर आपल्यालाही आश्चर्य वाटेल. हे आकडे पाहून, काँग्रेस आणि आप एकत्रपणे निवडणूक लढ ...
Delhi Assembly Election Results 2025: या निवडणुकीत आम आदमी पक्षाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागत आहे. भाजप दणदणीत विजयासह दिल्लीत सरकार स्थापन करताना दिसत आहे. तर काँग्रेस खातेही उघडू शकलेला नाही. ...