देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Political party donation news: देशातील राजकीय पक्षांना वेगवेगळ्या माध्यमातून देणग्या दिल्या जातात. भारतात २०२३-२०२४ या वर्षात सर्वाधिक देणग्या भाजपला मिळाल्या आहेत. ...
Congress CWC Gujarat news: आश्रम परिसरात मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते आणि नेते, स्थानिक लोक आलेले होते. कार्यकर्त्यांनी चिदंबरम यांना तातडीने उचलून नेत रुग्णवाहिकेतून पुढे हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. ...
Congress CWC Gujarat news: भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गड असलेल्या गुजरातमध्ये काँग्रेसने राष्ट्रीय अधिवेशन भरविले आहे. जवळपास ६४ वर्षांनी काँग्रेसचे गुजरातमध्ये अधिवेशन होत आहे. ...
Congress National Convention: गुजरातमधील साबरमती नदीच्या किनारी आजपासून काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक होईल. या बैठकीमध्ये पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याकडे ...