शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसला झटका बसणार! शशी थरुर पक्ष सोडणार? पियूष गोयल यांच्यासोबतचा फोटो शेअर केला; चर्चांना उधाण

गोवा : ...तरीही मी काँग्रेसमध्ये जाणार नाही; आम आदमी पार्टीच्या नेत्याचा एल्गार

महाराष्ट्र : सामाजिक सलोख्याची पुर्नस्थापना करून महाराष्ट्र धर्म जागवण्यासाठी बीड जिल्ह्यात काँग्रेस काढणार सदभावना पदयात्रा’’,  हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा

पुणे : पक्ष मोठा असल्याने मतभेद असणार, पण म्हणून कोणी लगेच पक्ष सोडत नाहीत - रवींद्र धंगेकर

बीड : सरपंच संतोष देशमुख खून प्रकरण; काँग्रेस काढणार मस्साजोग ते बीड सद्भावना यात्रा

बीड : संतोष देशमुख हत्या: मस्साजोगचे ग्रामस्थ करणार अन्न त्याग आंदोलन, काँग्रेस काढणार सद्भावना यात्रा

महाराष्ट्र : प्रदेशाध्यक्षपद स्वीकारताच हर्षवर्धन सपकाळ लागले कामाला, घेणार संघटनात्मक बाबींचा आढावा

पुणे : नेत्यांच्या कार्यशैलीला कंटाळून पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसला रामराम

अमरावती : ...तर मला आमदार होता आलं असतं, बच्चू कडूंनी पराभवानंतर मांडली सडेतोड भूमिका

महाराष्ट्र : “तसे स्टेटस ठेवले तर गैर काय? रवींद्र धंगेकर काँग्रेस सोडून जाणार नाहीत”: हर्षवर्धन सपकाळ