शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : अमोल कोल्हेंचं विधान अन् मविआत पेटली वादाची ठिणगी; काँग्रेस, ठाकरे गटानं सुनावलं

राष्ट्रीय : ते दोन फोन कॉल्स, २४ तासांत झाला गेम, ‘इंडिया’मधून काँग्रेस अशी झाली वजा    

चंद्रपूर : Maharashtra Politics : 'मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे वारसदार व्हावे'; विजय वडेट्टीवार यांनी केले कौतुक

राष्ट्रीय : आजीबाईंनी राहुल गांधींना घरी बोलावले, पण दारात पोहोचताच घडलं असं काही, त्यानंतर...  

महाराष्ट्र : काँग्रेसची पाठ सरळ व्हायला तयार नाही, महाराष्ट्रातही 'मविआ'त ठिणगी! राष्ट्रवादी-काँग्रेस आमने-सामने

राष्ट्रीय : 'INDIA' आघाडी संपुष्टात?; काँग्रेस नेत्याच्या विधानानं उधाण; केवळ लोकसभेपुरती...

मुंबई : “लोकशाही, संविधान अन् देश हितासाठी असलेली इंडिया आघाडी कमजोर नाही मजबूत”: सचिन पायलट

राष्ट्रीय : जाचक GSTत बदल करण्याची वेळ, आगामी अर्थसंकल्पात GST 2.0 आणा, काँग्रेसची मागणी

राष्ट्रीय : 300 युनिट मोफत वीज, महिलांना महिना ₹ 2100 अन्...भाजप करणार मोठ्या घोषणा

पुणे : पुण्यासाठी काँग्रेसची अजित पवारांकडे २ हजार कोटींची मागणी; अंदाजपत्रकात तरतूद करावी