देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
BJP Narayan Rane News: हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यातील प्रश्न माहिती नाहीत. कोणत्या विषयासाठी अध्यक्षपदाचा उपयोग करायचा, ते माहिती नाही, अशी टीका नारायण राणे यांनी केली. ...
रेड्डी विधानसभेत म्हणाले, ‘मी मुख्यमंत्री आहे म्हणून मी गप्प आहे असे समजू नका. मी तुम्हाला नग्न करून मारहाण करेन. मी माझ्या पदामुळे सहनशीलता बाळगत आहे. आता मी जे काही करेन ते कायद्याच्या कक्षेत राहून करेन, असेही रेड्डी म्हणाले. ...
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खनिजांचा साठा असलेल्या जमिनी पंतप्रधानांचे मित्र असलेल्या दोन मोठ्या उद्योगपतींना देण्याचा महायुती सरकारचा डाव आहे. तेथील ... ...
Shiv Sena Shinde Group Uday Samant News: सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडमध्ये आमदार सोडा, स्वतःच्या ग्रामपंचायतीचे सदस्य किती आहेत हे पहिले भिंग घेऊन काँग्रेसने शोधले पाहिजे, असा टोला लगावण्यात आला आहे. ...
BJP Replied Congress Harshwardhan Sapkal: या अशा बालिश मानसिकतेमुळे काँग्रेसला अस्तित्वासाठी झगडावे लागत आहे. हाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे, ती हर्षवर्धन सपकाळ यांना जागा दाखवून देईल, असा पलटवार भाजपाने केला आहे. ...