लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका  - Marathi News | Operation Sindoor: "A missile worth 15 lakhs was used to shoot down a drone worth 15 thousand," says Vijay Vadettiwar's scathing criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’, वडेट्टीवार यांची टीका 

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरमध्ये आपलं किती नुकसान झालं आहे, आपली किती जीवितहानी झाली आहे, आपल्या किती सैनिकांचं नुकसान झालं आहे. आपल्या किती राफेलचं नुकसान झालं आहे, याची माहिती मिळाली पाहिजे. ...

"फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात; शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू’’, काँग्रेसचा इशारा - Marathi News | "Farmers are in trouble under Fadnavis's sultanate government; waive off farmers' loans or else we will intensify the fight," warns Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''फडणवीस यांच्या सरकारमध्ये शेतकरी संकटात; कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू''

Harshwardhan Sapkal News: फडणवीस यांच्या सुलतानी सरकारमध्ये शेतकरी संकटात आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांची कर्जमाफी करा अन्यथा लढा आणखी तीव्र करू असा इशारा हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.   ...

ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस - Marathi News | Congratulations to Indian army for 'Operation Sindoor' but what about ceasefire donald trump connections said Congress Harshwardhan Sapkal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ऑपरेशन सिंदूर’च्या शौर्याबद्दल सैन्याचे अभिनंदन, पण 'त्या' प्रश्नांच्या उत्तरांचं काय?- काँग्रेस

Operation Sindoor, Congress vs BJP: युद्धविरामाच्या मुद्द्यावरून भाजपा सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न ...

काँग्रेसची नालेसफाई पाहणी धारावी-वांद्रेपर्यंतच! - Marathi News | Congress's drain cleaning inspection only extends to Dharavi-Bandra! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची नालेसफाई पाहणी धारावी-वांद्रेपर्यंतच!

आमदार ज्योती गायकवाड यांनी धारावीच्या वॉर्ड क्र. १८९ मध्ये पालिका अधिकाऱ्यांसह पाहणी केली. त्यांनी केलेल्या पाहणीत खुल्या गटारांमध्ये अजूनही घाण आणि कचरा तसाच असल्याचे निदर्शनास आले.  ...

“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल - Marathi News | congress jairam ramesh asked to central govt that it is going to be a month soon where are the terrorist who involved in pahalgam attack | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“एक महिना झाला, पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत?”; काँग्रेसचा केंद्राला थेट सवाल

Operation Sindoor: जगभरातील देशांमध्ये शिष्टमंडळ पाठवणे हे मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्याचे काम आहे. पहलगाम हल्ल्यात सामील दहशतवादी कुठे आहेत, हाच खरा प्रश्न आहे, असे काँग्रेस नेत्यांनी म्हटले आहे. ...

पैसे गरिबांना मिळावेत असे काँग्रेसला वाटते : राहुल गांधी - Marathi News | Congress wants money to go to the poor says Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पैसे गरिबांना मिळावेत असे काँग्रेसला वाटते : राहुल गांधी

भाजप मॉडेलमध्ये रोजगार संपतो. काँग्रेस मॉडेलमध्ये रोजगार निर्माण होतो. भाजप मॉडेलमध्ये, तुम्ही आजारी पडलात तर तुम्ही कर्जात बुडता. काँग्रेस मॉडेलमध्ये, जर तुम्ही आजारी पडलात तर तुमच्या खिशात उपचारासाठी पैसे असतात, असे राहुल म्हणाले. दरम्यान, राहुल या ...

'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद? - Marathi News | 'Mir Jafar vs Ek Biryani is a big hit on the country'; Poster war between BJP-Congress! Why did the controversy escalate? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?

Congress BJP poster war: विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी एक प्रश्न विचारून परराष्ट्र सचिवांना घेरले. त्यानंतर भाजपने राहुल गांधींची तुलना मीर जाफरशी केली. भाजपच्या या हल्ल्याला काँग्रेसनेही उत्तर दिले. यावरून दोन्ही पक्षात कलगीतुरा रंगला आहे. ...

अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड - Marathi News | pune news Finally Eknath Shinde entrusted a big responsibility to Ravindra Dhangekar Selected as Pune Metropolitan City Chief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अखेर रवींद्र धंगेकर यांच्यावर एकनाथ शिंदे यांनी सोपवली मोठी जबाबदारी; पुणे महानगर प्रमुख पदी निवड

धंगेकर हे कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसकडून भाजपचा बालेकिल्ला फोडणारे एकमेव नेते ठरले होते. ...