लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा - Marathi News | Modi Govt 11 Years: Only big promises in 11 years, but in reality...Mallikarjun Kharge targets Modi government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :11 वर्षात फक्त मोठ-मोठी आश्वासने, पण प्रत्यक्षात...मल्लिकार्जुन खरगेंचा मोदी सरकारवर निशाणा

Modi Govt 11 Years: आज केंद्रातील मोदी सरकारला 11 वर्षे पूर्ण झाली आहेत. ...

Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर  - Marathi News | 35 Congress corporators will join Shinde Sena MLA Rajesh Kshirsagar gave information | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: काँग्रेसचे केवळ १० नव्हे, तर ३५ नगरसेवक शिंदेसेनेत येणार - राजेश क्षीरसागर 

लवकरच होणार हद्दवाढ ...

शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो? - Marathi News | Why is Congress so interested in damaging the party by pushing back capable leaders who speak out | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शशी थरूर यांच्यामुळे काँग्रेसचा पापड का मोडतो?

स्पष्ट बोलणाऱ्या सक्षम नेत्यांना मागे ढकलून पक्षाचे नुकसान करण्यात काँग्रेसला इतका रस का? खरे तर खासदार शशी थरूर यांचा पक्षाला अभिमान वाटला पाहिजे.. ...

दिगंबर कामत चक्रव्यूहात - Marathi News | digambar kamat in the political maze | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामत चक्रव्यूहात

आता २०२७ ची विधानसभा निवडणूक दिगंबर कामत यांची शेवटची असेल का पाहावे लागेल. त्यांचा मुलगा मडगावमध्ये जिंकू शकत नाही, असे लोक बोलतात. मात्र शेवटी हे राजकारण आहे. लोक परिवर्तनही करतात, काही मतदारसंघांत निवडणुकीवेळी असा अनुभव येतो. ...

"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका   - Marathi News | "How can those who have not yet understood the country understand foreign policy?", Bawankule's blunt criticism of Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’

Chandrashekhar Bawankule: राहुल गांधींकडून सरकारच्या परराष्ट्र धोरणावर होत असलेल्या या टीकेला भाजपाचे नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.  ज्यांना अजून देश कळला नाही, त्यांना परराष्ट्र धोरण काय ...

"काळजी करू नका…’’ पुंछमध्ये पाकिस्तानच्या गोळीबारात नुकसान झेलणाऱ्या पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर - Marathi News | "Don't worry..." Rahul Gandhi reassures victims of Pakistan firing in Poonch | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :''काळजी करू नका…’’ पुंछमधील पाकिस्तानच्या गोळीबारातील पीडितांना राहुल गांधींनी दिला धीर

Rahul Gandhi News: ...

दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच - Marathi News | is it easy to compete with digambar kamat madgaon residents say wait and watch for now | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिगंबर कामतांना टक्कर देणे सोपे आहे का?; मडगाववासी म्हणतात तूर्त वेट अँड वॉच

प्रभव नायक व चिराग नायक यांची एन्ट्री ठरतेय चर्चेचा विषय ...

पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र - Marathi News | Pakistan occupied Congress is more dangerous than Pakistan occupied Kashmir Chief Minister Devendra Fadnavis criticizes | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र

अलमट्टीची उंची वाढली तरी महाराष्ट्राला त्रास होणार नाही ...