लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
मतचोरीच्या आरोपातून ‘नरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका - Marathi News | Attempt to 'set a narrative' through allegations of vote theft; Ashok Chavan criticizes Congress | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतचोरीच्या आरोपातून ‘नरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका

"विरोधकांकडे आता सांगायला आणि लोकांना द्यायला काहीही नाही." ...

ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले - Marathi News | sanjay raut clearly told about is sharad pawar and congress agreed to thackeray brothers coming together and make alliance in upcoming bmc election | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

Sanjay Raut News: मुंबईवरील मराठी माणसाचा पगडा भाजपाला नष्ट करायचा आहे. परंतु, ठाकरे बंधूच हे रोखू शकतात, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...

“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट - Marathi News | congress harshvardhan sapkal visit dr babasaheb ambedkar house in london | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

Congress Harshwardhan Sapkal At London: काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हाऊसला सदिच्छा भेट दिली. ...

"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले... - Marathi News | I am a devotee of Shiva I swallow all poison PM Modi attacks opponents congress nehru | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

पंतप्रधान मोदी म्हणाले, केंद्र आणि राज्यातील डबल इंजिन सरकार आसाम आणि ईशान्येच्या विकासासाठी प्रामाणिकपणे काम करत आहे.... ...

'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल - Marathi News | PM Narendra Modi Slams Congress: 'Congress was on the side of the Pakistani army during Operation Sindoor' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

PM Narendra Modi Slams Congress: पंतप्रधान मोदींनी आसाममधून काँग्रेसवर जोरदार टीका केली. ...

गोवा विधानसभा सभापतिपदाला कोण न्याय देईल? - Marathi News | who will do justice to the post of speaker of goa legislative assembly | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोवा विधानसभा सभापतिपदाला कोण न्याय देईल?

मंत्रिमंडळाच्या फेररचनेनंतर आता गोवा विधानसभेच्या मानाच्या अशा सभापतिपदासाठी लवकरच निवडणूक होईल. भाजपतर्फे आमदार गणेश गावकर आणि विरोधकांतर्फे आमदार एल्टन डिकॉस्टा यांची नावे चर्चेत आहेत. ...

"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन - Marathi News | "Yes, there was vote theft!" BJP came to power through vote theft; Naxalites support Congress's accusation | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन

प्रतिबंधित सीपीआयच्या (माओवादी) स्थापना दिनानिमित्त पत्रक जारी: वर्षभरात सर्वाधिक नुकसान झाल्याची कबुली ...

काँग्रेस सरकारला एक करप्रणाली जमले नाही; पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी धाडसाने हा कर लागू केला, भाजपचा दावा - Marathi News | Congress government could not come up with a tax system narendra modi boldly implemented this tax after becoming Prime Minister, claims BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :काँग्रेस सरकारला एक करप्रणाली जमले नाही; पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी धाडसाने हा कर लागू केला, भाजपचा दावा

देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पुढची ६७ वर्षे आर्थिक सुधारणांचे वेग मंदच होता. २०१४ नंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावरच फरक पडला ...