लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय? - Marathi News | Bihar Modi JDU Government gave 1,000 acres of land in bhagalpur to Adani at a rate of Rs 1 per year on rent; Opposition AAP, Congress attacks | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सरकारनं अदानींना दिली १ रूपये प्रतिवर्ष दराने १ हजार एकर जमीन; विरोधकांचा हल्लाबोल, प्रकरण काय?

सोशल मीडियावर सध्या या प्रकाराची जोरदार चर्चा सुरू आहे. २०१२-१३ या कालावधी बिहारच्या जेडीयू सरकारने जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू केली होती ...

“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार - Marathi News | congress vijay wadettiwar claims current environment is not conducive for the govt elections were postponed due to fear of defeat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार

Congress Vijay Wadettiwar News: न्यायालयाने सरकारला झापले आहे. सरकार घाबरून मुदत मागत आहे. हे स्पष्ट आहे, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे. ...

“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ - Marathi News | harshwardhan sapkal said despite not being in power congress is providing jobs to the youth and will holding employment fairs in every district | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal: RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का, असा सवाल सपकाळ यांनी उपस्थित केला. ...

RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल - Marathi News | According to RSS, will Narendra Modi follow the Rajdharma of going to Vanaprasthashrama after 75 years?, Congress asks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?''

Narendra Modi News: भारताचे पंतप्रधान बुधवार १७ सप्टेंबर रोजी वयाची ७५ वर्षे पूर्ण करणात आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि संघातील नियमानुसार नरेंद्र मोदी हे आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देऊन राजकीय निवृत्ती स्वीकारणार, असा सवाल विरोधकांकडून विचा ...

काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...” - Marathi News | mp ashok chavan gave reasons for leaving congress and why joined bjp said i suffered 14 years of vanvas | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”

BJP MP Ashok Chavan News: अशोक चव्हाण म्हणाले की, पंतप्रधान मोदी, अमित शाह, देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांना सांगितले की, भाजपामध्ये येतो. ...

अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला - Marathi News | Maharashtra Congress Chief Harshvardhan Sapkal slams ashok chavan over political issues | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

अशोक चव्हाणांना आमदार, खासदार, मंत्री, दोन वेळा मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष अशी विविध महत्वाचे पदे काँग्रेस पक्षाने दिल्याची करून दिली आठवण ...

'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त', बिहारमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल - Marathi News | Narendra Modi in Bihar 'Congress busy saving infiltrators', PM Modi attacks opponents from Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त', बिहारमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Narendra Modi in Bihar: 'भारतामध्ये फक्त भारताचेच कायदे चालतील. घुसखोरांना देश सोडावा लागेल.' ...

“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ - Marathi News | congress harshwardhan sapkal demand farmers are in dire straits state govt should provide immediate assistance of 50 thousand per hectare | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ

Congress Harshwardhan Sapkal Mumbai PC News: शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यास महायुती सरकार गेले नाही. रब्बीच्या हंगामाकडे शेतकरी डोळे लावून बसला आहे, या हंगामासाठी बियाणे व खते मोफत पुरवावी, असे हर्षवर्धन सपकाळ म्हणाले. ...