देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत केलेल्या विधानांमुळे सध्या मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी कोर्चामध्ये एक खळबळजनक दावा केला आहे. ...
Sonia Gandhi News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी मतदार यादीतील बनावट मतदारांच्या नोंदींवरून निवडणूक आयोग आणि केंद्रातील सत्ताधारी भाजपावर गंभीर आरोप केले होते. त्यानंतर आता भाजपानेही काँग्रेसला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच भ ...
BJP counterattacks Congress : आता भाजपानेही मतदार याद्यांमधील चुकांवर बोट ठेवत काँग्रेसला घेरण्यास सुरवात केली आहे. भाजपाचे नेते अनुराग ठाकूर यांनी राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. ...
Sanjay Raut News: ठाकरे बंधूंची यांची युती झालीच तर मविआ टिकणार की फुटणार? काँग्रेसची काय भूमिका असणार? यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असल्याचे म्हटले जात आहे. ...
Congress Harshwardhan Sapkal News: राहुल गांधी यांना पंतप्रधान बनवायचे आहे. लोकशाही व संविधान धोक्यात असून ते वाचवण्यासाठी राहुल गांधी संघर्ष करत आहेत. राहुल गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हा लढा जिंकू, असे काँग्रेस नेते म्हणाले. ...