लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
“अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्याने भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी” - Marathi News | congress nana patole replied bjp sambit patra criticism on rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“अदानींच्या भ्रष्टाचारावर चर्चेची मागणी केल्याने भाजपाकडून राहुल गांधींची बदनामी”

Maharashtra Politics: इंदिरा गांधी, राजीव गांधींनी देशासाठी बलिदान दिले. देशाची एकता, अखंडता अबाधित राहण्यासाठी राहुल गांधींनी पदयात्रा काढून देश जोडण्याचे काम केले. आमच्या नेत्यांची बदनामी कराल तर त्याला जशास तसे उत्तर देऊ, असा इशारा काँग्रेस नेत्या ...

संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम - Marathi News | Can action be taken against currency note holders in Parliament? Know what the rules are | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत चलनी नोटा बाळगणाऱ्यांवर कारवाई होऊ शकते का? जाणून घ्या काय आहेत नियम

राज्यसभेत चलनी नोटा सापडल्यामुळे मोठा गदारोळ सरू आहे. या प्रकरणी चौकशी सुरू आहे. ...

नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो... - Marathi News | Nana Patole's big claim; He said, they not invited in Devendra Fadnavis CM oath swearing-in ceremony , my friend became the CM... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाना पटोलेंचा मोठा दावा; म्हणाले, आम्हाला शपथविधीला बोलवले असते तर आलो असतो...

Nana Patole on CM Oath: भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस हे राज्याचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांच्या शपथविधीला उद्धव ठाकरे, शरद पवार यांना बोलविण्यात आले होते. परंतू ते आले नाहीत, यावरून भाजपाने २०१९ ला फडणवीस सगळे विसरून ठाकरेंच्या शपथविधीला ...

'मी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन संसदेत जातो, बंडल माझे नाही'; अभिषेक मनु सिंघवी यांचे स्पष्टीकरण - Marathi News | I only go to Parliament with a Rs 500 note, not a bundle Clarification of Abhishek Manu Singhvi in the note bundle case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मी फक्त ५०० रुपयांची नोट घेऊन संसदेत जातो, बंडल माझे नाही'; अभिषेक मनु सिंघवी यांचे स्पष्टीकरण

राज्यसभेत चलनी नोटा सापडल्या प्रकरणी काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ...

राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु... - Marathi News | Bundles of notes found on bench of Congress MPs in Rajya Sabha; Investigation begins... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यसभेत काँग्रेस खासदारांच्या बाकावर नोटांचे बंडल सापडले; धनखड यांनी सदस्याचे नाव घेतले, चौकशी सुरु...

Rajya sabha money Bundle Row: संसदेत विरोधकांच्या गदारोळात अनेकदा कामकाज तहकूब करण्यात आले आहे. काँग्रेसचे खासदार संसदेच्या प्रांगणात आंदोलन करत आहेत. ...

"काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू” नाना पटोलेंचा इशारा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Result: "Even if the strength of the Congress is reduced, the courage will remain, we will ask the government to answer for the benefit of the people" warned Nana Patole. | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''काँग्रेसचं संख्याबळ कमी झालं तरी हिंमत कायम, जनतेच्या हितासाठी सरकारला जाब विचारू”

Maharashtra Assembly Election 2024 Result: काँग्रेस पक्षाची विधानसभेतील संख्या कमी झाली आहे परंतु  हिम्मत व ताकद कायम असून जनतेच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा इशारा नाना पटोले यांनी दिला.  ...

अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, लोकसभेतील जागेवरून अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज  - Marathi News | Awadhesh Prasad sent to backbench, Akhilesh Yadav upset with Congress over Lok Sabha seat  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवधेश प्रसाद यांची मागच्या बाकावर रवानगी, अखिलेश यादव काँग्रेसवर नाराज 

Lok Sabha Seats Allocation: अठराव्या लोकसभेमधील सदस्यांच्या आसन व्यवस्थेला अंतिम रूप देण्यात आलं आहे. मात्र या आसन व्यवस्थेवरून इंडिया आघाडीमधील घटक पक्षांमध्ये धुसफूस सुरू झाल्याचं दिसत आहे. ...

भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार” - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 result nana patole replied bjp leader parinay phuke challenge to resign | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाचे आव्हान स्वीकारले; नाना पटोलेंनी थेट सांगितले, म्हणाले, “...तर राजीनामा द्यायला तयार”

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result: भाजपाचे आव्हान स्वीकारताना नाना पटोले यांनी राजीनामा द्यायची तयारी दर्शवली आहे. पण त्यासाठी एक मोठी अट ठेवली आहे. ...