लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
"आतिशी यांचा राजीनामा केजरीवाल का मागत नाहीत?"; काँग्रेसचा AAP ला रोखठोक सवाल - Marathi News | delhi pradesh congress president devendra yadav asks aap why does not kejriwal ask for atishi resignation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आतिशी यांचा राजीनामा केजरीवाल का मागत नाहीत?"; काँग्रेसचा AAP ला रोखठोक सवाल

काँग्रेसने अरविंद केजरीवाल आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांच्यावर निशाणा साधला आहे.  ...

"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा  - Marathi News | rahul gandhi targeted the government government is going to introduce new tax slab | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सरकार आता आणखी एक नवीन टॅक्स स्लॅब आणणार", राहुल गांधींचा मोदी सरकारवर निशाणा 

Rahul Gandhi : राहुल गांधी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर नवीन टॅक्स स्लॅब संदर्भात एक पोस्ट केली आहे. ...

ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार - Marathi News | If the support of OBCs then why they do not have the chiefship Atul Londhe Will take the EVM movement to the national level | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओबीसींचा पाठिंबा तर मग त्यांना मुख्यपद का नाही? अतुल लोंढे; इव्हीएम आंदोलन देशस्तरावर नेणार

बॅलेटवर मतदान घेण्याचा सोलापूरमधील मारकरवाडीतील ग्रामस्थांचा प्रयोग सरकारने दडपशाही करून हाणून पाडला, असा आरोप त्यांनी केला. ...

"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज? - Marathi News | I can lead the India Alliance Mamata Banerjee's big statement message for Congress | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...तर मी इंडिया आघाडीचे नेतृत्व करू शकते"; ममता बॅनर्जींचं मोठं विधान, काँग्रेसला मेसेज?

Mamata Banerjee India Alliance News: हरयाणा आणि महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक निकालानंतर इंडिया आघाडीबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांनी मोठे विधान केले आहे. ...

शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण... - Marathi News | Big drama at swearing in ceremony Mva MLAs will not take oath today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शपथविधीवेळी मोठं नाट्य; मविआचे आमदार आज शपथ घेणार नाहीत, कारण...

महाविकास आघाडीच्या आमदारांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप करत आज आमदारकीची शपथ घेणं टाळलं आहे. ...

शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ, राजकीय कटुता कायमच; काहींना फोनवर विनंती, काहींना पाठविले निमंत्रण - Marathi News | Opponents turn their backs on swearing-in ceremony, political bitterness lingers; Some are requested by phone, some are sent invitations | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शपथविधी समारंभाला विरोधकांची पाठ, राजकीय कटुता कायमच; काहींना फोनवर विनंती, काहींना पाठविले निमंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे यांना स्वतः फोन करून शपथविधी समारंभाचे निमंत्रण दिले होते. ...

राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर - Marathi News | Congress as a political party bears most of the responsibility to stop attacks on the Constitution - Kumar Ketkar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राज्यघटनेवरील हल्ले थांबवण्याची सर्वाधिक जबाबदारी राजकीय पक्ष म्हणून काँग्रेसवरच - कुमार केतकर

देश स्वतंत्र झाल्यापासून संपुर्ण काळ काँग्रेसने घटनानिर्मितीसाठी आणि ती तयार झाल्यानंतर टिकवून ठेवण्यासाठी फार मोठे योगदान दिले आहे ...

मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार - Marathi News | I am ready to resign and contest election on the ballot | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मी राजीनामा देऊन बॅलेटवर निवडणूक लढण्यास तयार

Nagpur : नाना पटोले यांनी भाजपचे आव्हान स्वीकारले ...