देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
राजदचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी इंडिया आघाडीचे नेतृत्वाबद्दल मोठं विधान केलं आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना लालू प्रसाद यादवांनी पाठिंबा दिला आहे. ...
इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्री म्हणून काम केले. १९८३-८४ मध्ये इंदिरा गांधी आणि १९८४-८५ च्या राजीव गांधी यांच्या सरकारमध्ये ते उद्योग आणि अर्थ राज्यमंत्री होते. ...
Veer Savarkar Photo Frame In Karnataka Assembly News: सत्तेसाठी लाचार झालेले आणि मतांसाठी हिंदुत्ववादी भूमिका सोडलेले उद्धव ठाकरे याचा निषेध करणार की नेहमीप्रमाणे मूग गिळून गप्प बसणार? असा सवाल भाजपाने केला आहे. ...
Maharashtra Assembly Session December 2024: भाजपा महायुतीला पाशवी बहुमत मिळाले आहे. त्यामुळे त्यांची मस्ती दिसत आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली. ...
Belgaum Maharashtra Karnataka Border Issue: आता काँग्रेसचे सरकार आहे म्हणून हे टीका करतात. केंद्रात सरकार भाजपाचे आहे त्यांनी काही निर्णय घ्यावा, असे बेळगावातील प्रश्नावर काँग्रेसने म्हटले आहे. ...