लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ   - Marathi News | Bees attack Congress workers during protest, causing panic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आंदोलनादरम्यान मधमाश्यांनी केला हल्ला, उडाली एकच धावपळ  

Bees Attack Congress Workers: ओदिशाची राजधानी भुवनेश्वर येथे आंदोलन करत असलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर मधमाश्यांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र - Marathi News | "Those who speak the truth are being threatened"; Yogi Adityanath supports Justice Yadav, criticizes opponents | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"खरं बोलणाऱ्यांना धमकावलं जातंय"; न्यायमूर्ती यादवांना पाठिंबा, योगी आदित्यनाथांचे विरोधकांवर टीकास्त्र

इलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शेखर कुमार यादव यांनी केलेल्या विधानाचे समर्थन करत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विरोधकांवर हल्ला चढवला.  ...

'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर - Marathi News | 'Did you turn back after becoming Chief Minister?' Omar Abdullah's advice on EVM, Congress upset, old video shared | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुख्यमंत्री झाल्यावर मारली पलटी?' EVM वर उमर अब्दुल्ला यांचा सल्ला, काँग्रेस नाराज, जुना व्हिडीओ केला शेअर

जम्मू-काश्मिरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांनी ईव्हीएमवरुन काँग्रेसवर टीका केली. यावर आता काँग्रेसने पलटवार केला आहे. ...

"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार - Marathi News | Mallikarjun Kharge took a dig at Finance Minister Nirmala Sitharaman in Rajya Sabha | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही JNU मध्ये काय शिकला माहिती नाही, कारण तिथले विद्यार्थी..."; खरगेंचा अर्थमंत्र्यांवर पलटवार

संविधानावरील चर्चेदरम्यान, प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जुन खरगे यांनी निर्मला सीतारमण यांच्यावर निशाणा साधला. ...

प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज - Marathi News | Priyanka Gandhi reached Parliament with a bag written Palestine, gave a direct message | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियांका गांधी Palestine लिहिलेली बॅग घेऊन पोहोचल्या संसदेत, दिला थेट मेसेज

priyanka gandhi congress palestine support bag picture amid hamas israel war ...

काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये - Marathi News | Congress leader Rahul Gandhi in Mahabaleshwar today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :काँग्रेसचे नेते राहुल गांधी आज महाबळेश्वरमध्ये

सातारा : काँग्रेसचे नेते आणि संसदेतील विरोधी नेते राहुल गांधी सोमवारी महाबळेश्वर येथे येत आहेत. हा त्यांचा खासगी दौरा ... ...

"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला - Marathi News | Jammu and Kashmir cm Omar Abdullah on Friday rejected the Congress party criticism of EVMs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"EVM चे रडगाणे थांबवा, आता हवे तसे निकाल येत नाहीत"; ओमर अब्दुल्लांचा काँग्रेसला सल्ला

जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी काँग्रेस पक्षाचे ईव्हीएमवरील आरोप फेटाळून लावले आहेत. ...

“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला - Marathi News | congress should stop blem over evm and accept the election result said cm omar abdullah advice to his friends | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“काँग्रेसने EVMचे रडगाणे बंद करावे, निकाल स्वीकारावा”; ओमर अब्दुल्ला यांचा मित्रांनाच सल्ला

जर राजकीय पक्षांना मतदान यंत्रावर विश्वास नसेल तर त्यांनी निवडणुका लढवू नयेत. ईव्हीएमबद्दल तुम्हाला शंका असेल तर तुमची सर्वांची भूमिकादेखील एकसारखी असायला हवी, असे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला म्हणाले. ...