लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की; केंद्रीय मंत्र्यांने संपूर्ण घटनाक्रमच सांगितला..! - Marathi News | Parliament Winter Session: Clashes between BJP-Congress MPs; Union Minister narrated the entire incident! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-काँग्रेसच्या खासदारांमध्ये धक्काबुक्की; केंद्रीय मंत्र्यांने संपूर्ण घटनाक्रमच सांगितला..!

Parliament Winter Session: संसद परिसरात भाजप-काँग्रेस खासदारांमध्ये धक्काबुक्की झाल्याची घटना घडली आहे. ...

"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले - Marathi News | "Congress party leaders should explain to their MLAs"; Aditya Thackeray gets angry | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी आपल्या आमदारांना समज द्यावी"; आदित्य ठाकरे संतापले

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावरून काँग्रेसच्या आमदाराने मांडलेल्या भूमिकेवर शिवसेनेचे (युबीटी) आमदार आदित्य ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. काँग्रेसने आमदारांना समज द्यावी, असे ठाकरे म्हणाले. ...

'भाजप खासदारांनी मला ढकलले, माझ्या गुडघ्याला दुखापत झाली'; मल्लिकार्जुन खरगेंनी केले गंभीर आरोप - Marathi News | 'BJP MPs pushed me, my knee got injured'; Mallikarjun Kharge makes serious allegations | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'भाजप खासदारांनी मला ढकलले, माझ्या गुडघ्याला दुखापत झाली'; मल्लिकार्जुन खरगेंनी केले गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाच्या खासदारांमध्ये झालेल्या गोंधळात माझ्या गुडघ्याला दुखापत झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. यासंदर्भात त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्रही लिहिले आहे. ...

राजभवनवर जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांची धरपकड; अदानीप्रश्नी मोर्चा, पाटकर, आलेमाव जखमी - Marathi News | goa congress leaders arrested on their way to raj bhavan for adani protest | Latest goa News at Lokmat.com

गोवा :राजभवनवर जाणाऱ्या काँग्रेस नेत्यांची धरपकड; अदानीप्रश्नी मोर्चा, पाटकर, आलेमाव जखमी

पाटकर म्हणाले, अदानीविरोधात जेव्हा विरोधी पक्ष आवाज उठवतात, आंदोलन करतात, तेव्हा मोदी सरकार पोलिसांना पुढे करून विरोधकांवर कारवाई करायला लावते. सरकार विरोधकांचा आवाज दाबू पाहत आहे. ...

संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात - Marathi News | Ruckus in Parliament...! BJP preparing to file FIR against Rahul Gandhi; Pratap Saragi hit Video search begins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संसदेत राडा...! राहुल गांधींवर एफआयआर दाखल करण्याची भाजपाची तयारी; Video शोधायला सुरुवात

Rahul Gandhi, Pratap Sarangi News: प्रताप सारंगी व अन्य एका भाजप खासदाराला दिल्लीच्या आरएमएल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सारंगी यांच्या डोक्याला दुखापत झाल्याने त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. तर केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी राहुल ...

Rahul Gandhi : "मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; धक्काबुक्कीवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण - Marathi News | stopped me from entering parliament Congress Rahul Gandhi clarification on pushing incident | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मला संसदेत जाण्यापासून रोखत होते..."; धक्काबुक्कीवर राहुल गांधींचं स्पष्टीकरण

Congress Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्यावर भाजपा खासदार प्रताप चंद्र सारंगी यांना धक्का देऊन खाली पाडल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र यावर आता राहुल गांधींनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी - Marathi News | Karnataka Congress MLA Laxman Savadi demanded that Mumbai as union territory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तुम्हाला बेळगाव हवं असेल तर मुंबई कर्नाटकला द्या"; काँग्रेस आमदाराची विधानसभेत मागणी

कर्नाटकच्या काँग्रेस आमदाराने मुंबई केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी सरकारकडे केली आहे ...

लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही" - Marathi News | Congress worker Prabhat Pandey dies in Lucknow during protest | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लखनऊच्या काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्याचा मृतदेह; मृताचे काका म्हणाले, "तिथे कसा गेला हे माहीत नाही"

उत्तर प्रदेशात काँग्रेसच्या आंदोलनात सहभागी असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. ...