लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय? - Marathi News | PM-CM and ministers can be removed from office; Central government to introduce 3 important bills today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?

केंद्र सरकार आज संसदेत तीन विधेयके मांडणार आहे, ज्याअंतर्गत गंभीर गुन्हेगारी प्रकरणांमध्ये अटक झाल्यास कोणत्याही नेत्याला पदावरुन काढून टाकता येईल. ...

CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी - Marathi News | Delhi CM Rekha Gupta: Photo of the person who attacked CM Rekha Gupta has surfaced, the accused is a resident of Gujarat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी

Delhi CM Rekha Gupta: घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली. ...

उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत? - Marathi News | Vice Presidential Election: Who has the stronger lead in the fight between CP Radhakrishnan and Sudarshan Reddy? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?

मागील निवडणुकीवर नजर टाकली तर ऑगस्ट २०२२ मध्ये झालेल्या उपराष्ट्रपति‍पदाच्या निवडणुकीत एनडीए उमेदवार जगदीप धनखड यांना ५२८ मते मिळाली होती तर विरोधी उमेदवार मार्गारेट अल्वा यांना केवळ १८२ मते मिळाली होती ...

निवडणूक आयोग झोपेत? मतदार यादीत दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव - Marathi News | Is the Election Commission sleeping? Names of laborers from other states in the voter list | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निवडणूक आयोग झोपेत? मतदार यादीत दुसऱ्या राज्यातील मजुरांचे नाव

पत्रकार परिषदेतून शैलेश अग्रवाल यांचा आरोप : निवडणूक आयोगावरच उपस्थित केले प्रश्नचिन्ह ...

Sangli Politics: स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे काँग्रेस सोडली - पृथ्वीराज पाटील  - Marathi News | Left Congress due to betrayal of local leadership says Prithviraj Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: स्थानिक नेतृत्वाच्या विश्वासघातामुळे काँग्रेस सोडली - पृथ्वीराज पाटील 

सांगलीच्या विकासासाठी भाजपमध्ये ...

राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका - Marathi News | Rahul Gandhi Bihar: Rahul Gandhi's car hits a policeman, 'This is a march that crushes the people', BJP's blunt criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

Rahul Gandhi Bihar: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बिहारमध्ये मतदार हक्का यात्रा काढली आहे. ...

काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली? - Marathi News | post on which the Congress slammed the Election Commission for its tweet was deleted; Why did Sanjay Kumar apologize? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?

संजय कुमार यांनी १७ ऑगस्ट रोजी एका ट्विटमध्ये म्हटले होते की, २०२४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मतांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली. त्यांनी १०० विधानसभा जागांचे उदाहरण दिले. आता त्यांनी याला डेटाचे चुकीचे विश्लेषण म्हटले आहे. ...

उत्तराखंड विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या - Marathi News | Ruckus in Uttarakhand Assembly, table smashed, microphone broken, angry Speaker leaves | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :या राज्यातील विधानसभेत राडा, टेबल आपटलं, माईक तोडला, संतापलेल्या अध्यक्षा निघून गेल्या

Uttarakhand Assembly News: उत्तराखंड विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान आज कामकाजाच्या सुरुवातीलाच जोरदार गोंधळ झाला. कामकाजाला सुरुवात होताच विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसच्या आमदारांनी हौद्यात उतरून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...