शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

फॅक्ट चेक : Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?

महाराष्ट्र : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बंडखोर, आपसांतील उमेदवारांमुळे मविआला फटका; जागावाटपाचा घोळही ठरला अडथळा

महाराष्ट्र : Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?

सांगली : काँग्रेसच्या बंडखोर उमेदवार जयश्रीताई पाटील यांची अनामत रक्कम जप्त, सांगली जिल्ह्यात डिपॉजिट जप्त झालेले उमेदवार किती..वाचा

नागपूर : निवडणूक हरले, पण मनं जिंकली; शेळकेंनी घातला दटकेंना हार, कोहळेंनी भरवला ठाकरेंना पेढा !

राष्ट्रीय : अहंकार सोडा आणि ममतांना इंडिया आघाडीचे प्रमुख करा; काँग्रेसच्या पराभवावर TMC नेत्याची मागणी

महाराष्ट्र : प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...

गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातून प्रथमच काँग्रेस झाली भुईसपाट ! पराभवाचे आत्मचिंतन करणार का?

पुणे : Khed Alandi Assembly Election 2024 Result: मोहिते यांना निवडून द्या, मंत्री करतो; अजितदादांनी शब्द देऊनही खेड आळंदीच्या जनतेने नाकारले