शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

कोल्हापूर : Kolhapur Politics: ‘राहुल’ यांच्या प्रवेशाने ‘सतेज’ एवढे हळवे का, मंत्री हसन मुश्रीफ यांचा सवाल 

नागपूर : युवक काँग्रेसमधील वादावर पडदा, प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे मोरे यांच्याकडे

मुंबई : मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

राष्ट्रीय : राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला

राष्ट्रीय : आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस

राष्ट्रीय : मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी

महाराष्ट्र : देशातील सर्व संस्था हाती घेऊ पहाणाऱ्या अदानी आणि अंबानींच्याच कंपन्यांचे राष्ट्रीयकरण करण्याची गरज’’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान  

राष्ट्रीय : तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर

राष्ट्रीय : 'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?

कोल्हापूर : एकदा ठरलं.. राहुल पाटील ‘हाता’त ‘घड्याळ’ बांधणार; मुंबईत घेतली अजित पवार यांची भेट, याच महिन्यात प्रवेश