देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Harshvardhan Sapkal News: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या तत्वाने चालणाऱ्या पक्षात आहेत. त्यांच्या केसालाही हात लावण्याची धमक नथुराम गोडसेच्या औलादीमध्ये नाही, असे स्पष्ट करत ‘गरजनेवाले बादल बरसते नही’, अस ...
Congress MLA Rahul Mamkootathi: दक्षिणेतील मल्याळम अभिनेत्री आणि पत्रकार रिनी एन. जॉर्ज हिने एका मोठ्या पक्षाच्या युवा नेत्यावर गंभीर आरोप केल्याने खळबळ उडाली होती. हा नेता मला केवळ अश्लील मेसेजच पाठवत नसे तर फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेटण्याचीही ऑफर द ...
Congress Harshwardhan Sapkal: मुंबई महानगरपालिकेत हजारो कोटी रुपयांच्या ठेवीबाबत सरकारने एक श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सपकाळ यांनी केली. ...