लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत - Marathi News | After Shivakumar, Congress MLA H D Rangnath also sang RSS song | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत

Congress MLA H D Rangnath: कर्नाटकमध्ये उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यानंतर आता काँग्रेसचे आमदार एच. डी. रंगनाथ यांनीही रविवारी आरएसएसचे गीत गात त्याचे कौतुक केले. ...

राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल... - Marathi News | Rahul Gandhi Bihar: Big mistake in Rahul Gandhi's security; A young man ran away with a kiss, watch the video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...

Rahul Gandhi Bihar : राहुल गांधींच्या बिहारमधील यात्रेत एका तरुणाने त्यांना मिठी मारुन किस घेतल्याचा प्रकार घडला आहे. ...

उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड - Marathi News | Vice President Election: 68 nomination papers for the Vice Presidential election; Forged signatures of many MPs revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड

Vice President Election : उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी फक्त दोन उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. ...

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले - Marathi News | Every day they say vote theft vote theft their heads have been stolen Devendra Fadnavis direct attack on the opposition spoke clearly | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले

"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी... यांचं डोकं चोरी झालेलं आहे.  त्यातला दिमाग चोरी झालेला आहे," अशा शब्दात फडणवीस यांनी विरोधकांवर हल्ला चढवला. ...

'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा - Marathi News | Voter Adhikar Yatra: 'Vote theft in Karnataka-Maharashtra; Will not allow it to happen in Bihar', Rahul Gandhi targets Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा

Voter Adhikar Yatra: काँग्रेस नेते राहुल गांधी मत चोरीच्या मुद्द्यावरुन निवडणूक आयोग आणि सरकारवर सातत्याने टीका करत आहेत. ...

'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका - Marathi News | Union Minister Kiren Rijiju on Saturday launched a scathing attack on Congress leader and Leader of Opposition in Lok Sabha Rahul Gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी शनिवारी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली. ...

काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त - Marathi News | Congress MLA arrested for gambling; Rs 12 crore cash seized | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त

Congress MLA Arrest News: ऑनलाइन सट्टा आणि मनी लाँड्रिंग प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कर्नाटकातील काँग्रेस आमदार के. सी. वीरेंद्र पप्पी यांना गंगटोक येथे अटक केली आहे. ...

नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक - Marathi News | Heaps of currency notes, 12 crores cash, gold and silver in kilos, Mercedes car and Many things were found in the ED raid ed arrested karnataka congress mla kc veerendra in online betting case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक

या काँग्रेस आमदाराच्या ठिकाणांवर टाकण्यात आलेल्या छाप्यात कोट्यवधींच्या ज्वेलरीसह, 12 कोटी रुपयांची रोख रक्कम मिळाली आहे. यात जवळपास एक कोटी रुपयांचे परदेशी चलन आहे... ...