लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
काँग्रेस

काँग्रेस, मराठी बातम्या

Congress, Latest Marathi News

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.
Read More
Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ - Marathi News | Rahul Gandhi Bihar Yatra: PM Modi was abused in the name of his mother at a Congress event | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: धक्कादायक! काँग्रेसच्या कार्यक्रमातून PM नरेंद्र मोदींना आईच्या नावाने शिवीगाळ

Rahul Gandhi Bihar Yatra: भाजपने याबद्दल राहुल गांधींना माफी मागण्याची मागणी केली आहे. ...

विशेष लेख: 'व्होट चोरी'चे आरोप गांभीर्याने घ्या, ही कुस्ती नव्हे! - Marathi News | Take the allegations of 'vote theft' seriously, this is not wrestling! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: 'व्होट चोरी'चे आरोप गांभीर्याने घ्या, ही कुस्ती नव्हे!

Vote Theft: 'व्होट चोरीची राजकीय कुस्ती' आपण प्रेक्षकांच्या भूमिकेतून पाहता कामा नये. दोन्ही बाजूंकडून ठोस पुरावे मागत, नागरिकांनी ते नीट तपासून घ्यायला हवेत. ...

ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप - Marathi News | Ceasefire within five hours of Trump's suggestion, Rahul Gandhi's allegations at voter rights march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप

Rahul Gandhi News: पाकिस्तानसोबत सुरू असलेला लष्करी संघर्ष थांबविण्याबद्दल केंद्र सरकारने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सूचनेनंतर अवघ्या पाच तासांतच सहमती दर्शविली असा आरोप लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी केला. ...

Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले - Marathi News | MP Vishal Patil and MLA Dr Vishwajit Kadam are in the fray to revive the Congress and strengthen the organization | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Politics: भाजपने बडे नेते खेचले, कदम-पाटील रणांगणात उतरले

मिरजेत गुप्त बैठक, प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा, राजकीय हालचालींचा रंगमंच तापला ...

"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण - Marathi News | In chhattisgarh BJP leader Vishambhar Yadav asks CM for euthanasia | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण

भाजपा आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, पूर्वी कार्यकर्त्यांचा आदर केला जात असे पण आता त्यांची अवस्थाही विचारायला कोणी येत नाही अशी खंत त्यांनी पत्रातून व्यक्त केली. ...

"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल - Marathi News | BJP attacks Congress and Rahul Gandhi over MK Stalin's Bihar visit | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल

बुधवारी डिएमके नेते स्टॅलिन काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मतदार अधिकार यात्रेत सहभागी होण्यासाठी बिहारच्या मुजफ्फरपूर येथे पोहचले होते ...

गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल - Marathi News | Donations of Rs 4300 crore to anonymous parties in Gujarat; Rahul Gandhi attacks Election Commission | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल

Rahul Gandhi on Election Commission : "महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा आणि लोकसभेत मत चोरी झाली; आम्ही पुरावे सादर करू." ...

‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद - Marathi News | 'Women here drink more alcohol', Controversy over Congress leader's statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘येथील महिला अधिक दारू पितात’, काँग्रेस नेत्याच्या विधानावरून वाद

Madhya Pradesh News: मध्य प्रदेश काँग्रेस अध्यक्ष जितू पटवारी यांनी राज्यातील महिला व 'लाडली बहना' या इतर राज्यांपेक्षा अधिक दारू आणि अमली पदार्थ वापरतात, असे विधान करून वाद ओढवून घेतला आहे. ...