प. पू. गुरु गणेशलालजी म. सा. यांच्या पदस्पर्शाने जालना पावन भूमी झालेली असून, तिचा आदर करून गुरूगणेश महाराजांनी घालून दिलेल्या तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष जीवनात आचरण करण्याची गरज डॉ. प. पू. श्री प्रतिभाजी म. सा. यांनी बोलून दाखविली. ...
ब्रह्मनाथ तांडा येथील सोळा वर्षीय स्वाती गोविंद राठोड आत्महत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक करुन त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी बंजारा समाज बांधवांनी पुकारलेल्या वडवणी बंदला सोमवारी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
वडवणी तालुक्यातील स्वाती गोविंद राठोड हिच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात यावी या मागणीसाठी माजलगाव तालुक्यातील तालखेड फाटा येथे राष्ट्रीय बंजारा परिषद व बंजारा समाज बांधवांच्या वतीने भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. ...
तुपेवाडी येथील खडेश्वरी महाराज शिवशक्ती आश्रमात विश्वशांती धर्म सोहळ््यासह सर्व धर्म समभाव संमेलनाची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती प. पू. पवन भारती खडेश्वरी महाराज यांनी दिली आहे. ...
अहमदनगर येथे संत भगवान बाबा यांच्या मूर्तीची विटंबना झाल्याच्या निषेधार्थ गुरूवारी अंबड तहसील कार्यालयावर वंजारी समाजबांधवांच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. ...