आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी ठाण्यातील जवाहर बाग स्मशानभूमीत राज्यभरातील अनेक दिग्गजांनी गर्दी केली होती. शुक्रवारी सायंकाळी वसंत डावखरे यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. ...
आपल्या जोडीदाराकडून अवास्तव अपेक्षा ठेवू नका. सुशिक्षित आणि सुसंस्कारित जोडीदाराची निवड करा, असा सल्ला ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी नाभिक समाजाच्या वधू वर परिचय मेळाव्यात सोमवारी दिला. ...
थर्टी फस्टच्या नावाखाली हुल्लडबाजी करणा-यांवर ठाणे पोलिसांची करडी नजर राहणार आहे. या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेसह पोलीसही श्वास विश्लेषक यंत्रासह शहरातील नाक्यांवर वाहनांची तपासणी करणार आहेत. ...
ठाण्याच्या भिमनगर परिसरात सोमवारी लागलेल्या आगीमुळे १७ झोपडया बेचिराख झाल्या. येथील रहिवाशांकडे अंगावरील कपडयांशिवाय काहीच न उरल्यामुळे हताशपणे आता आपल्याला नुकसानभरपाई मिळावी, अशी त्यांनी शासनाकडे मागणी केली आहे. ...
एकीकडे भल्या पहाटे आणि सायंकाळच्या सुमारास ठाणे पोलिसांनी पायी पेट्रोलिंग सुरु केली आहे. तरीही चोरीचे धाडस करणा-या एका चोरटयास नौपाडा पोलिसांनी रंगेहाथ अटक केली आहे. ...
लग्नाच्या अमिषाने बांग्लादेशीय अल्पवयीन मुलीला बंगळुरु येथे शरीरविक्रयास लावून नंतर तिची ठाण्यात ७५ हजारांमध्ये विक्री करण्याच्या बेतात असलेल्या मामा भाच्याला ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. ...
वर्षभरापूर्वी तीन हात नाका येथून बसलेल्या तरुणीचा एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता सहप्रवाशानेही धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...