ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
Commonwealth Games 2022 : २४ वर्षांनंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. १९९८मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे सामने खेळवण्यात आले होते आणि त्यानंतर आता २०२२मध्ये क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. पण, यावेळेस फक्त महिला क्रिकेट स्पर्धा होणार आहे. बर्मिंगहॅम येथे २८ जुलै ते ८ ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत ७२ देशांतील जवळपास ४५०० स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. Read More
What is Lawn Bowls? Commonwealth Games 2022 : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारतीय खेळाडूंनी इतिहास रचला. वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, बॅडमिंटन, नेमबाजी, तिरंदाजी आदी खेळ हे भारतीयांच्या परिचयाचे होते. पण, मंगळवारी अशा एका खेळात भारताने पदक जिंकले अन ...
भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल स्पर्धा २०२२ मध्ये सर्वाधिक पदके वेटलिफ्टिंगमधून जिंकली आहेत. वेटलिफ्टिंगमध्ये भारताने ३ सुवर्ण, २ रौप्य आणि २ कांस्य अशी एकूण सात पदके पटकावली आहेत. ...
CWG 2022, Indian Women vs Australian Women : १५५ धावांचे लक्ष्य उभे केल्यानंतर भारतीय गोलंदाज रेणुका सिंग ठाकूर ( Renuka Singh Thakur ) हिने ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फळीला हादरवून टाकले. ५ बाद ४९ अशी दयनीय अवस्था झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा संघ कमबॅक क ...
Commonwealth Games: बर्मिंगहॅम राष्ट्रकुल स्पर्धेची चुरस २८ जुलैपासून रंगेल. यंदा भारतीय संघात पी. व्ही. सिंधू, बजरंग पुनिया या स्टार खेळाडूंसह अनेकांच्या कामगिरीवर लक्ष असेल; पण भारतीय संघात असेही काही खेळाडू आहेत, ज्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत देशासा ...